Contact for Advertisement 9650503773


महाराष्ट्र: तळेगाव ढमढेरे–नावरा मार्ग निर्माण में लापरवाही, घटिया गुणवत्ता से नाराज ग्रामीणों ने दी काम बंद करने की चेतावनी

- Photo by : social media

महाराष्ट्र  Published by: Shivaji Sonaba Shivale , महाराष्ट्र  Edited By: Kunal, Date: 22/04/2026 12:36:14 pm Share:
  • महाराष्ट्र
  • Published by.: Shivaji Sonaba Shivale ,
  • Edited By.: Kunal,
  • Date:
  • 22/04/2026 12:36:14 pm
Share:

संक्षेप

महाराष्ट्र: तळेगाव ढमढेरे ते नावरा रस्ता या रस्त्याचे काम चालू आहे व त्या कामाची क्वालिटी अतिशय खराब आहे आणि पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना वारंवार या रस्त्याची तक्रार करूनही कुठलीही दखल घेतली जात नाही

विस्तार

महाराष्ट्र: तळेगाव ढमढेरे ते नावरा रस्ता या रस्त्याचे काम चालू आहे व त्या कामाची क्वालिटी अतिशय खराब आहे आणि पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना वारंवार या रस्त्याची तक्रार करूनही कुठलीही दखल घेतली जात नाही कॉन्ट्रॅक्टरांची साहेब कर्मचारी यांनाही वारंवार रस्त्याबाबत चर्चा केली असता फक्त आश्वासन देतात  तुमच्या अडचणी काय आहेत त्या सॉल करू परंतु गेले कित्येक महिने एकही अधिकारी कुठलीही दखल घेत नाही आणि लोकांची गैरसोय होत आहे रस्त्याच्या साईटने क्रॉसिंग रस्ते मोठा मोठा मरून टाकून जाण्यासाठी वाहतूक चांगल्या पद्धतीची होण्याऐवजी ती खराब करून ठेवलेली आहे टू व्हीलर वाले खड्ड्यात पडत आहेत फोर व्हीलर वाकडेतिकडे होत आहेत परंतु याची काहीही आणि कोणीही दखल घेत नाही. रस्त्याने जा ये करणारे लोकांचे मोठे हाल होत आहे आणि या रस्त्याची दखल पीडब्ल्यूडी घेत नाही तरी गावकरी मंडळी अतिशय संतापलेले आहेत त्यांनी रस्त्याचे काम बंद करू अ

सा इशारा दिलेला आहे तरी कृपया या वरती शासनाने दखल घ्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडने साईटच्या चाऱ्या मुरमाने भरून क्लिअर करायच्या असतात परंतु अद्याप रस्त्याच्या साईडच्या साऱ्या 50% तशाच ठेवलेला आहेत त्यामुळे वाहतुकीला अतिशय अडचण होत आहे तरी कॉन्ट्रॅक्टर यांनी ताबडतोब त्या चाऱ्या भरून साईडच्या चाऱ्यांच्या वरती बारीक मुरूम टाकून साईट पट्टे व्यवस्थित भरून क्लिअर करावेत अशी  नागरिकांकडून मागणी होत आहे।